श्री झोटींग बाबा संस्थान रंभापूर
17th centruy
पौष महिन्यातील सव्वा महिना चाललेल्या यात्रा उत्सवाची सांगता--
श्री झोटिंग बाबा , पौष महीन्यातील यात्रा उत्सवाची सांगता रथसप्तमीला होते या दिवसी भक्त येथे दुधामधे शिजवलेल्या भाताचा प्रसाद महाराजांना व बाळ गोपाळांना देतात आणि ज्या भक्तांना पौष महिन्यात दर्शन घेणे शक्य होत नाही, ते भक्त आवर्जून रथसप्तमीला झोटींग बाबाच्या दर्शनासाठी रंभापूरला येतात.